शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

औरंगाबादमध्ये कोरोनाच्या ९९५ रुग्णांवर सुरू उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 17:03 IST

कोरोनामुक्त ८४ रुग्णांना सुटी  

ठळक मुद्दे८४ नवीन रुग्ण वाढले, ४ बाधितांचा मृत्यू उपचारादरम्यान बीडमधील ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (दि.३) दिवसभरात कोरोनाच्या ८४ नव्या रुग्णांची वाढ झाली. उपचार पूर्ण झालेल्या ८४ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील ३ आणि बीड येथील ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत रुग्णांची संख्या ४३,६५६ झाली आहे. यातील ४१,५०८ रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत, तर १,१५३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ९९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ८४ रुग्णांत मनपा हद्दीतील ६९, ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६९ आणि ग्रामीण १५, अशा ८४ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना शिवना येथील ५९ वर्षीय पुरुष, काझीवाडा येथील ५८ वर्षीय स्त्री, चिकलठाणा येथील ७० वर्षीय पुरुष आणि बीड येथील ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. 

मनपा हद्दीतील रुग्णदर्गा चौक १, पुंडलिकनगर, गारखेडा २, आलोकनगर १, प्रतापनगर १, सातारा परिसर २, पोलीस लाईन १, चिकलठाणा १, मिलिटरी हॉस्पिटल १, माळीवाडा १, आकाशवाणी परिसर ६, एसआरपीएफ कॅम्प २, एन-९, रायगडनगर १, एन-८ येथे ६, एन-७ सिडको ३, हर्सूल १, चेतनानगर २, गवळीपुरा १, समर्थनगर १, एन-९, श्रीकृष्णनगर १, अमृतसाई सारा, कांचनवाडी १, गजानन कॉलनी १, कांचनवाडी, कल्याणगेट १, बीड बायपास १, दशमेशनगर १, ज्योतीनगर १, मुकुंदवाडी १, हनुमाननगर २, कामगार चौक १, पडेगाव १, बिल्डर सो., नंदनवन कॉलनी १, अन्य २२.

ग्रामीण भागातील रुग्णतीसगाव महानगर १, गांधेली १, चौका, फुलंब्री २, रांजणगाव २, पळसखेडा १, कुक्कडगाव १, बिडकीन १, अन्य ६.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस