शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

हजार मुलांमागे ९३४ मुली !

By admin | Updated: November 19, 2014 00:59 IST

सितम सोनवणे , लातूर मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या देशातच घटत आहे़ लातूर जिल्ह्यात हजार मुलांमागे ९३४ मुली असे प्रमाण आहे़ कायद्याचा धाक व जनजागृती करुन

सितम सोनवणे , लातूरमुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या देशातच घटत आहे़ लातूर जिल्ह्यात हजार मुलांमागे ९३४ मुली असे प्रमाण आहे़ कायद्याचा धाक व जनजागृती करुन जनमानसात म्हणावे तसे मतपरिवर्तन न झाल्याने अद्यापही ६६ मुलींचा फरक कायम आहे़देशात मुली, मुलांचे प्रमाण हे सुरवातीपासूनच विषम आहे़ मुलींचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी जनमानासतील प्रयत्न महत्वाचे आहेत़ तसेच समाजात पुुरुष प्रधान संस्कृतीत होत असलेला बदल़, शासन स्तरावर केले गेलेले प्रयत्न त्या अंतर्गत लिंगनिदान तपासणीवर घातलेले बंधन हे ही एक महत्वाचे कारण आहे़ या घातलेल्या बंदीमुळे लातूर जिल्ह्यातच नव्हेतर महाराष्ट्रात ही संख्या झपाट्याने वाढली आहे़तरी फरक कायम आहे़ लिंग गुणोत्तर प्रमाणानुसार २०१२ मध्ये जानेवारी ते मे महिन्यात हजार मुलांमागे ९०१ मुलीचे प्रमाण होते़ हेच प्रमाण पुढे २०१३ मध्ये एप्रिल ते मार्च महिन्यामध्ये हजार मुलां मागे ९१२ मुली असे होते़ या वर्षात ११ ने हे प्रमाण वाढले तर पुढे २०१४ मध्ये हजार मुलांच्या मागे ९३४ मुली म्हणजेच ३३ वाढले आहे़ केवळ लातूर तालुक्यात २९९८ मुलांंचे प्रमाण आहे़ तर मुलीचे प्रमाण २९३७ आहे़ हजार मुलांमागे ९८० मुलीचे प्रमाण आहे़ औसा तालुक्यात ८३७ मुलांचे तर ८१३ मुलींचे प्रमाण आहे़ हजर मुलांच्यामागे ९७१ मुली आहेत़ अहमदपूर तालुक्यात ७३० मुले तर ६०३ मुली आहे़ अर्थात हजार मुलांमागे ८२६ मुलींची संख्या आहे़ उदगीर तालुक्यात १३९५ मुले तर १३०९ मुली आहेत़ स्त्री पुरुष गुणोत्तर प्रमाण ९३८ मुली असे आहे़ निलंगा तालुक्यात १२५३ मुल तर १०५२ मुली आहे़ ८४० मुली एकूण प्रमाण आहे़रेणापूर तालु्क्यात २७५ मुले तर २५७ मुली आहेत़ मुलींचे प्रमाण हे ९३५ असे आहे़ चाकूर तालुक्यात ६०७ मुलांमागे , ५४५ मुली आहेत़ हे सरासरी प्रमाण ८९८ मुली असे आहे़ देवणी तालुक्यात २९९ मुला मागे तर २७५ मुली आहेत़ हजार मुलामागे ९२० मुली आहेत़शिरुर अनंतपाळ तालुक्यात १४३ मुलामागे तर १४१ मुलीची संख्या आहे़ सरासरी प्रमाण ९८६ आहे़ जळकोट तालुक्यात १४७ मुलामागे तर १२४ मुली असे प्रमाण आहे़ ८४४ मुलीचे प्रमाण आहे़