शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी ९, नगरसेवकासाठी १०४ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:21 IST

सिल्लोड न.प. निवडणूक : १३ प्रभागांत २७ जागांसाठी ११३ जण मैदानात

सिल्लोड : सिल्लोड नगर परिषद निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ पैकी दोघांनी माघार घेतल्याने ९ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी, तर नगरसेवकपदासाठी १२० पैकी १६ जणांनी अर्ज परत घेतल्याने १०४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १३ प्रभागांमध्ये २७ जागांसाठी ११३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. २७ फेब्रूवारी रोजी मतदान होणार आहे.उमदेवारांच्या सोयीसाठी प्रशासनाने एक खिडकी योजना अंमलात आणलेली आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी रामेश्वर गोरे, सय्यद रफिक कंकर यांची उपस्थिती होती.यांनी घेतली माघारनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करणाऱ्या उत्तम दांडगे व सचिन साबळे या दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. नगरसेवकासाठी अंजली अनिल साबले, शामराव आळणे, अमोल कुलकर्णी, कृणाल सहारे, देवलाल दुधे, निमी कोकाटे, संदीप सापकार, काकासाहेब मोरे, सोहेल बेग मिर्झा, अब्दुल समीर, शेख मलेका, रवी रासने, नारायण पुरी, रूख्मणबाई सोनवणे, शेख सद्दाम, शेख रेहान यांनी माघार घेतली.

टॅग्स :ElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका