शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

लोकअदालतीत ९४५ प्रकरणे निकाली

By admin | Updated: April 12, 2015 00:49 IST

जालना : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये शनिवारी एकूण २१०५ पैकी ९४५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

जालना : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये शनिवारी एकूण २१०५ पैकी ९४५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधिश रा.वि. देशमुख होते. यावेळी उदघाटक म्हणून जिल्हा वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. किशोर चिटणीस, एन.डी. शेळके, एन.के. कोहिरे, आर.आर. केंधळे, अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, वकील संघाचे अध्यक्ष एस.ए. तारेख, जिल्हा न्यायाधिश - १ ए.एन. करमरकर, अनघा रोट्टे, निरंजन नाईकवाडे, एफ.एम. ख्वाजा, राजश्री परदेशी, व्ही.एस. देशपांडे, सत्यशिला कटारे, एस.बी. जोशी, मुंगिलवार, जिल्हा सरकारी वकील मुकुंद कोल्हे, बलवंत नाईक, सी.पी. शेळके, व्ही.डी. बडे, अमजद अली, रामेश्वर गव्हाणे, काळे, आर.एस. देशमुख, सी.डी. देशपांडे, एस.एस. तवरावाला,जे.सी. बडवे, एस.एम. कुलकर्णी, ओहोळ, जे.एस. भुतेकर, अरविंद मुरमे, डी.के. कुलकर्णी, पठाण, शेलगावकर, मनोरमा तिडके, सुबोध किनगावकर, बी.के. खांडेकर, दीपक कोल्हे आदींची उपस्थिती होती.या अदालतीत एल.ए. आर. दरखास्त प्रकरणे १७, महसूल प्रकरणे १७, मोटार अपघात नुकसान भरपाई ७, कलम १३८ ची ६६, दिवाणी प्रकरणे ५४, फौजदारी ९७, कौटुंबिक वाद प्रकरणे ९४, मोटार वाहन कायदा एन.सी. ४९२, दावा दाखलपूर्व बँक व विविध मोबाईल कंपन्यांची २७ अशी एकूण ९४५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.कार्यक्रमाची सुरूवात अत्यंत साध्या पद्धतीने दीपप्रज्वलन करून झाली. सूत्रसंचालन निरंजन नाईकवाडे यांनी केले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्राधिकरणाचे अधीक्षक बी.पी. पांचाळ, व.ली. बेळीकर, दाभाडकर, महेश कुलकर्णी, गडदे आदींनी प्रयत्न केले.