शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणात ८० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:59 IST

जायकवाडी धरणाची पाणीपातळी शुक्रवारी ८० टक्के झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरणाची पाणीपातळी शुक्रवारी ८० टक्के झाली असून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने तेथील धरण समुहातून होणारे विसर्ग आज घटवून नाममात्र ठेवण्यात आले. यामुळे जायकवाडी धरणात येणारी आवक घटली आहे. उद्या, शनिवारी दुपारनंतर जायकवाडीत नाममात्र आवक येण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.धरणात ८० टक्के जलसाठा झाल्यानंतर आवक लक्षात घेता कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. याबाबत प्रशासनाकडून पैठण ते नांदेड गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याची प्रथा असून लवकरच प्रशासनाकडून असा इशारा देण्याची शक्यता आहे.शुक्रवारी सायंकाळी धरणात १५३५० क्युसेक्स अशी आवक सुरू होती. धरण भरण्यासाठी आता केवळ फक्त ४ फूट पाणी हवे आहे.१५२२ फूट जलसंचय क्षमता असलेल्या धरणाची शुक्रवारी सायंकाळी पाणीपातळी १५१८ फुटापर्यंत गेली होती. यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ चार फूट पाणी लागणार आहे.