शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

महावितरणचे ८ कोटी झाले वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:54 IST

जिल्ह्यात महावितरणने सुरू केलेल्या वसुली मोहिमेत थकबाकीदारांच्या वीज जोडण्या तोडण्यात येत होत्या. त्यावरून प्रचंड उद्रेकही झाला होता. परंतु त्यातून महावितरणला ७.९८ कोटी रुपयांची वसुली मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात महावितरणने सुरू केलेल्या वसुली मोहिमेत थकबाकीदारांच्या वीज जोडण्या तोडण्यात येत होत्या. त्यावरून प्रचंड उद्रेकही झाला होता. परंतु त्यातून महावितरणला ७.९८ कोटी रुपयांची वसुली मिळाली आहे.जिल्ह्यात ७७ हजार शेतकºयांकडे कृषीपंपाची ५३0 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर महावितरणची परिस्थिती बिकट झाल्याने थकबाकीसाठी थेट वीज जोडण्या तोडण्याचीच मोहीम महावितरणने हाती घेतली होती. त्यामुळे विविध पक्ष, संघटनांनी याविरोधात रान उठविले होते. ठिकठिकाणी याबाबत आंदोलने झाली होती. त्यानंतर १५ दिवसांची मुदत देवून हप्ते पाडून थकबाकी भरण्यास सांगितले होते. २९ हजार शेतकºयांनी ८ कोटी भरले. आता केवळ एक दिवसाची मुदत उरली असून यात हप्ते पाडून न घेतल्यास महावितरणकडून पुन्हा वीज जोडण्या तोडण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.