शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

औरंगाबादमध्ये ७६७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:35 IST

जिल्ह्यातील एकूण ४०,५९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

ठळक मुद्देसोमवारी 143 रुग्णांची भर; 2 मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात १४१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, तर दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ९५ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात मनपा हद्दीतील ९०, तर ग्रामीण मधील ५ रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत ४२ हजार ५०० कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले. त्यापैकी ४० हजार ५९७ जण बरे होऊन उपचार पूर्ण झाल्याने घरी परतले. तर आजपर्यंत ११३६ जणांचा मृत्यू झाला असून ७६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घाटी रुग्णालयात कन्नड येथील ८० वर्षीय महिला व खासगी रुग्णालयात मुकुंदवाडीतील ५८ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादम्यान मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

ग्रामीण भागातील १६ रुग्णलासूर स्टेशन १, जिल्हा परिषद शाळा, तुर्काबाद १,  जिल्हा परिषद शाळा, खराडी १,  शिऊर बंगला, वैजापूर १, अन्य १२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

महानगरपालिका हद्दीत १२५ रुग्णशिवाजीनगर २, कामगार चौक, चिकलठाणा २, न्यू बिगिनिंग स्कूल, सावंगी १, दशमेशनगर १, जैन इंटरनॅानल स्कूल, बीड बायपास परिसर १, एन-३ सिडकाे १, छत्रपतीनगर, गारखेडा १, पारिजातनगर १, जयभवानीनगर १,  एन-४ सिडको १, भास्कर वास्तू कृती, मिटमिटा २, हर्सूल सावंगी १, सराफा रोड, परिसर १,  ज्योतीनगर १, सैनिक स्कूल १,  जालाननगर १, उल्कानगरी १,  वेदांतनगर २,  टिळकनगर १,  पोलीस कॉलनी , पडेगाव १,  किलबिल प्रायमरी स्कूल १,  जिल्हा परिषद परिसर १, राधास्वामी कॉलनी १,  भगतसिंगनगर, हर्सूल १,  हर्सूल जेल कॉटर्स १, मयूरपार्क १,  जाधवडी हर्सूल १, युगांतर सोसायटी, हडको १,  पवननगर, एन ९ येथील १,  अशोकनगर हर्सूल १,  एन-९ संत ज्ञानेश्वरनगर १, दिशाधारी परिसर १,  सृष्टी अपार्टमेंट १,  नाथनगर १,  पेशवेनगर १, खोडेगाव, स्वराज विद्यालय १,  मनपा शाळा, बन्सीलालनगर १,  एन-६ सिडको २, मीरानगर १, बेगमपुरा १, बन्सीलालनगर १, वेदांतनगर १, गारखेडा परिसर २, रेणुका माता मंदिर बीड बायपास परिसर १,  तर अन्य ७५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.       

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद