शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीवर ६७ आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:12 IST

महापालिका निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत ६७ आक्षेप आले आहेत़ या सर्व आक्षेपांच्या निकालानंतर ७ सप्टेंबर रोजी मतदार यादी अंतिम केली जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत ६७ आक्षेप आले आहेत़ या सर्व आक्षेपांच्या निकालानंतर ७ सप्टेंबर रोजी मतदार यादी अंतिम केली जाणार आहे़महापालिकेच्या २० प्रभागासाठी महापालिकेने १९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीत ३ लाख ९६ हजार ३९६ मतदार आहेत़ यामध्ये २० प्रभागात सर्वाधिक मतदार हे सिडको प्रभागात राहणार आहेत़ येथे तब्बल २९ हजार ३१५ मतदार आहेत़ तर सर्वात कमी मतदार हे प्रभाग क्ऱ ११ हैदरबाग प्रभागात आहेत़ येथे केवळ १५ हजार ६३१ मतदार आहेत़ नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महापालिका हद्दीत प्रभागनिहाय याद्या करण्यात आल्या आहेत़ शहरातील ४ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर १९ रोजी मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती़ यादीवर २८ आॅगस्टपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते़ या कालावधीत एकूण ६७ आक्षेप प्राप्त झाल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.