शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील रेशन दुकानांवर होतोय ई-पॉसचा ६७ % वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 17:26 IST

मराठवाड्यातील प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या असून, याद्वारे ६७ टक्के  धान्य वाटपाचे व्यवहार करण्यात आले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या असून, याद्वारे ६७ टक्के  धान्य वाटपाचे व्यवहार करण्यात आले आहेत. धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ११ हजार ४४१ पैकी ११ हजार ४३० रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत. 

 प्रत्येक कार्डधारकाचा योजनानिहाय डेटा या मशीनमध्ये अपलोड केला आहे. आधार इलेबल्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीमच्या (एईपीडीएस) माध्यमातून २० लाख १२ हजार ९०१ (६७ टक्के ) कार्डधारकांनी धान्य प्राप्त केले आहे. विभागात विविध योजनांचे ३९ लाख ४५ हजार ८१९ रेशनकार्डधारक असून, यापैकी आधार कार्ड जोडणी केलेल्या लाभधारकांची संख्या ३० लाख २२ हजार ९०१ आहे. मार्चअखेरपर्यंत २० लाख १२ हजार ९०१ लाभधारकांनी रेशन दुकानातून ई-पॉसद्वारे व्यवहार केले. मार्चअखेरपर्यंत सर्वाधिक ७४ टक्के  व्यवहार हे नांदेड जिल्ह्यात झाले. जालना ७२ टक्के , उस्मानाबाद ७० टक्के , लातूर ६९ टक्के , बीड ६६ टक्के , हिंगोली ६६ टक्के , परभणी ६५ टक्के , औरंगाबाद ५२ टक्के , असे व्यवहारांचे प्रमाण आहे. नवीन प्रणालीद्वारे धान्य घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी अद्यापही धान्याचा काळाबाजार रोखणार कसा, असा प्रश्न मात्र कायम आहे. 

मार्चअखेरची धान्य वाटपाची स्थिती जिल्हा        आधार जोडणी     ई-पॉसचे व्यवहार नांदेड             ७०,६१२               ४,२२,५८१ जालना          ३,२०,०६९            २,२९,६४८ उस्मानाबाद  २,९८,८७१       २,०८,४३८ लातूर            ५९,०५०        २,४६,९७४ बीड               २३,८९२        ३,४७,०४३ हिंगोली         १,९०,४४९        १,२५,४८३ परभणी        २,६७,८२३        १,७४,३६७ औरंगाबाद        ४,९२,१३५        २,५८,३६७         एकूण            ३०,२२,९०१    २०,२२,९०१ 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाdigitalडिजिटलState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना