शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात ६,०११ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; मृतांची संख्या ८३३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 14:16 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २२,६५१ रुग्ण कोरोनामुक्त

ठळक मुद्देएकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९,४९५ झाली आहे.बुधवारी २८७ नवे रुग्ण वाढले; ९ जणांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २८७ नव्या रुग्णांची भर पडली, तर उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ६ हजारांवर गेली आहे.

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या २८७ रुग्णांत ग्रामीण भागातील ११९, मनपा हद्दीतील ६०, सिटी एंट्री पॉइंटवरील ११ आणि अन्य ९७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९,४९५ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २२,६५१ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८३३ झाली आहे, तर आजघडीला ६,०११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात मनपा हद्दीतील १२१ आणि ग्रामीण भागातील १०८ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना ताकपूर, पैठणमधील ६५ वर्षीय महिला, विष्णूनगर, जवाहर कॉलनीतील ७८ वर्षीय पुरुष, मिलकॉर्नर येथील ५० वर्षीय महिला, जटवाडा, हर्सूल येथील ५५ वर्षीय महिला, गंगापुरातील ५० वर्षीय पुरुष, एन-बारा, हडकोतील ५६ वर्षीय पुरुष, एन-सहा येथील ६० वर्षीय महिला, नवीन शांतिनिकेतन कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष, पोलीस मुख्यालय परिसरातील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

ग्रामीण भागातील ११९ रुग्ण मनीषानगर, वाळूज २, वाळूज १, रांजणगाव १, विटावा १, मेन रोड, रांजणगाव १, गांधीनगर, रांजणगाव २, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव २, शिक्षक कॉलनी, रांजणगाव १, श्रीराम कॉलनी, रांजणगाव १, नवीन वडगाव, गंगापूर १, कायगाव, गंगापूर १, जामगाव, गंगापूर १, उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर १, मांजरी गंगापूर १, चंद्रपालनगर, वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर ४, दुर्गावाडी, वैजापूर १, शिवाजी चौक, वैजापूर १, समृद्धी पार्क, वैजापूर १, हिरादास गल्ली, वैजापूर १, इंदिरानगर, वैजापूर १, सुखशांतीनगर, वैजापूर १, गंगापूर रोड, वैजापूर १ माऊलीनगर, रांजणगाव १, बजाजनगर २, दहेगाव, गंगापूर ७, पाचोड, पैठण १, गांधी मैदान, वैजापूर १, देशपांडे गल्ली, वैजापूर १, बिडकीन, पैठण १, पैठण २, जैनपुरा, पैठण १, नवीन कावसान पैठण १, माधवनगर, पैठण १, रामनगर, पैठण १, परदेशीपुरा, पैठण १, पाचोड फाटा, पैठण १, इंदिरानगर, पैठण १, शिवराई, वैजापूर १, सरस्वती सो., बजाजनगर १, खांडसरी परिसर, कन्नड १, कोळवाडी, कन्नड १, दिनापूर, पैठण १, अंधारी १, औरंगाबाद १३, गंगापूर ११, कन्नड २२, वैजापूर १४, सोयगाव १.

सिटी एंट्री पॉइंट येथील ११ रुग्णकांचनवाडी १, जालाननगर १, कुंभेफळ २, विष्णूनगर १, बीड बायपास १, वसंतनगर १, एन-बारा, हडको १, आळंद, सिल्लोड १, हर्सूल १, पोलीस कॉलनी टीव्ही, सेंटर १. 

मनपा हद्दीतील ६० रुग्णएकतानगर, हर्सूल १, दिवाण देवडी १, सहारा वैभव, जाधववाडी १, शिवाजीनगर, गारखेडा परिसर १, शिवाजीनगर २, कमलनयन बजाज हॉस्पिटल परिसर २, श्रेयनगर १, देवळाई चौक २, यशवंतनगर, बीड बायपास १, जुना सातारा ग्रामपंचायत परिसर १, एमआयटी कॉलेज परिसर १, आलमगीर कॉलनी १, मायानगर १, मल्हार चौक १, महेशनगर, आकाशवाणी २, स्नेहनगर २, छत्रपतीनगर, बीड बायपास १, पदमपुरा २, साई कॅम्पस १, कोटला कॉलनी ४, उस्मानपुरा १, बेगमपुरा ३, राजेशनगर १, सारा विहार १, मकाई गेटजवळ १, सिव्हिल हॉस्पिटल परिसर २, गारखेडा १, जटवाडा रोड २, एन-सात, अयोध्यानगर २, जयनगरी, बीड बायपास १, स्वप्ननगरी १, वेदांतनगर १, उल्कानगरी २, हनुमाननगर १, जाधववाडी १, विशालनगर, गारखेडा १, नंदीग्राम कॉलनी, गारखेडा १, विष्णूनगर १, एन-अकरा, गजानननगर १, सप्तश्रृंगीमाता मंदिर परिसर १, कृष्णानगर १, पैठण रोड, इटखेडा १, श्रीरंग सिटी, पैठण रोड १, टिळकनगर १, संदेशनगर १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद