शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

६० कावळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:01 IST

चिंचोली लिंबाजी येथे मंगळवारी अचानक जवळपास ५० ते ६० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही निसर्गप्रेमींनी अत्यावस्थेत असलेल्या जवळपास ५० कावळ्यांना वेळीच पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले.

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजी येथे मंगळवारी अचानक जवळपास ५० ते ६० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही निसर्गप्रेमींनी अत्यावस्थेत असलेल्या जवळपास ५० कावळ्यांना वेळीच पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले. कावळ्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण समजू शकले नसले तरी विषबाधेमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मंगळवारी गावात सकाळपासूनच झाडावर व इतरत्र वास्तव्यास असलेले कावळे अचानक अत्यवस्थ होऊन खाली जमिनीवर पडू लागले. काही वेळातच तडफडून जवळपास ५० ते ६० कावळ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने काहींनी अत्यावस्थेत असलेल्या जवळपास ५० कावळ्यांना तात्काळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय महाजन, उत्तम गिरी व त्यांच्या सहकाºयांनी या कावळ्यांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले.या कावळ्यांचा मृत्यू मृत जनावरांचे मास खाल्याने झाल्याची चर्चा आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी अनेक बकºया, लहान वासरे यांच्यावर हल्ले करून जखमी केले होते.त्यामुळे त्यात काहींचा मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी काहींनी मृत जनावरांच्या मासावर विषारी औषधी टाकले असावे. ते मास झाल्यामुळेच कावळ्यांचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा नागरिकांत होती.