शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘बामुक्टो’च्या रजा आंदोलनात ५०९ प्राध्यापक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 18:47 IST

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ११५ महाविद्यालयातील ५०९ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

औरंगाबाद : महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम.फुक्टो.) सलग्न डॉ. बााबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालय महासंघ (बामुक्टो) विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात प्राध्यापक भरतीसाठी मंगळवारी (दि.११) सामूहिक रजा आंदोलन केले. त्यात विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ११५ महाविद्यालयातील ५०९ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.  

प्राध्यापक भरती सुरु करण्यासह जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना समान काम समान वेतन, कोर्टाच्या आदेशानुसार तक्रार निवारण समितीची स्थापना आदी मागण्यांचा समावेश आहे.  हे आंदोलन राज्यभारत राबविण्यात आले. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनुदानित ११५ महाविद्यालयातील तब्बल ५०९ प्राध्यापकांनी सामूहिक रजा घेत आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. याविषयी माहिती शिक्षण संचालक कार्यालयाच्या आदेशाने विभागीय कार्यालयाने जमा केली आहे. ही माहिती राज्य सरकारच्या अवलोकनार्थ पाठविण्यात आल्याचे उच्च शिक्षण विभागाने सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादProfessorप्राध्यापकState Governmentराज्य सरकारEducation Sectorशिक्षण क्षेत्र