शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के बसचे ब्रेक कॅचर जुनाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:07 IST

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद आगारातील बसेसची अत्यंत दुरवस्था झाली असून, ५० टक्के बसेसचे ब्रेक कॅचर जुनाट झाल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. हा प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद आगारातील बसेसची अत्यंत दुरवस्था झाली असून, ५० टक्के बसेसचे ब्रेक कॅचर जुनाट झाल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. हा प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकांकडे केली आहे.‘एसटी’च्या चाकामध्ये ब्रेक लागण्याच्या दृष्टीने ‘कॅचर’ नावाचा महत्त्वाचा भाग (पार्ट) असतो. गेल्या काही दिवसांत अनेक बसगाड्यांचे ब्रेक कॅचर जुने झाल्याने योग्य काम करीत नसल्याच्या तक्रारी कर्मचा-यांतून होत आहेत; परंतु तरीही ब्रेकची कामे व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची ओरड होत आहे. २१ आॅक्टोबर रोजी ब्रेक नादुरुस्त असताना बस पुण्याला पाठविण्याचा प्रकार झाला होता.चिकलठाणा विमानतळासमोर औरंगाबाद-अकोला बसचे ब्रेक नादुरुस्तीची घटना घडली, तर विभागीय कार्यशाळेत काम करून आलेल्या बसचे औरंगाबाद-पैठण मार्गावर ब्रेक कॅचर निघाले. दोन्ही घटनांच्या वेळी चालकांचे प्रसंगावधान राखून बस नियंत्रण राखले. बसच्या देखभाल-दुरुस्तीचे काम योग्य होत नसल्याने हा प्रकार होत आहे. दुरुस्तीसाठी साहित्य नसेल तर अशा एसटी बस बाजूला ठेवल्या पाहिजेत,अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे संघटक सुरेश जाधव यांनी केली.