शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध ढाब्यांवरील ८१ आरोपींना ५ लाख ५० हजारांचा दंड

By राम शिनगारे | Updated: September 10, 2023 21:23 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १७ गुन्ह्यातील कारवाई

छत्रपती संभाजीनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध १७ ढाब्यांवर केलेल्या कारवाईत ८१ आरोपींना लोक अदालतमध्ये ५ लाख ५१ हजार ५०० रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला. हा दंड आरोपींनी भरला असल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

जिल्हा न्यायालयामध्ये ९ सप्टेंबर रोजी लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने १७ गुन्ह्यातील आरोपींना लोकअदालतमध्ये हजर केले होते. त्यात ८१ आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर न्यायालयाने १७ ढाबा मालकांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि ६४ मद्यप्राशन करणाऱ्या नागरिकांनी प्रत्येकी दाेन हजार रूपये आणि तीन आरोपींना ५०० रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरासह जिल्ह्यात ढाब्यांवर अवैधपणे दारू विक्री करणे आणि दारू पिण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्यांच्या विरोधात धडक माेहिमच उघडली होती.

त्यातच १७ ढाब्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. १७ ढाबा मालकांसह ६४ दारु पिणारे असे एकुण ८१ आरोपींच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. संबंधित खटले लोक अदालतमध्ये निकाली काढण्यासाठी सादर केले होते. आरोप असलेल्या व्यक्तींनी गुन्ह्यांची कबुली देत न्यायालयाने ठोठावलेला ५ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड भरला असल्याचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले. लोकअदालतमध्ये गुन्हे निकाली काढण्यासाठी निरीक्षक आनंद चौधरी, नारायण डहाके, राहुल गुरव, दुय्यम निरीक्षक गणेश पवार, गणेश इंगळे, बालाजी वाघमोडे, रमेश विठोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, प्रविण पुरी, बालु पुरी, अशोक सपकाळ आदींनी प्रयत्न केले. यासाठी अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक शरद फटांगडे यांनी मार्गदर्शन केले.एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दंड

एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपींना शिक्षा ठोठावून दंड वसुल करण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वीही अनेक खटल्यांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांमध्ये निकाल लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, एकाच वेळी साडेपाच लाख रुपये दंड ८१ आरोपींकडून वसुल करण्यात आला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद