शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

फौजदारपदाच्या परीक्षेला ४९४ उमेदवारांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 23:20 IST

बीड : राज्य लोकसेवा आयोगातर्फे फौजदारपदाच्या (पूर्व परीक्षेसाठी) रविवारी शहरातील ११ उपकेंद्रांवर परीक्षा पार पडली.

बीड : राज्य लोकसेवा आयोगातर्फे फौजदारपदाच्या (पूर्व परीक्षेसाठी) रविवारी शहरातील ११ उपकेंद्रांवर परीक्षा पार पडली. ३७५० उमेदवारांपैकी ४९४ जणांनी परीक्षेला दांडी मारली.सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ११ केंद्रांवर झालेल्या परीक्षेसाठी ३७५० उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी ३२५६ जण उपस्थित राहिले. ४९४ जणांनी मात्र परीक्षेकडे पाठ फिरवली. सकाळी १० वाजता ठिकठिकाणच्या केंद्रांवर उमेदवारांनी गर्दी केली होती. प्रवेशपत्रासोबत आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र यापैकी एक पुरावा ओळखपत्र म्हणून देणे बंधनकारक करण्यात आले होते. परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर आदी साहित्य नेण्यास मज्जाव केला होता. पोलिसांनी झाडाझडती घेऊनच उमेदवारांना केंद्रात प्रवेश दिला.केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये उमेदवारांशिवाय इतरांना प्रवेश नाकारला होता. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. परीक्षा प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भरारी पथके नेमली होती. परीक्षा सुरळीत पार पडल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले. (प्रतिनिधी)