शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

रमाई आवास योजनेअंतर्गत ३१४ लाभार्थ्यांना मंजुरी

By admin | Updated: July 10, 2017 00:32 IST

नांदेड : महापालिका हद्दीसाठी शासनाने १ हजार ६७७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी आजपर्यंत १ हजार ५८० घरकुलांची यादी यापूर्वीच अंतिम करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका हद्दीसाठी शासनाने १ हजार ६७७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी आजपर्यंत १ हजार ५८० घरकुलांची यादी यापूर्वीच अंतिम करण्यात आली आहे़ मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी ३१४ लाभार्थ्यांना घरकुलासाठी नुकतीच मंजुरी दिली आहे़ शहरात बीएसयुपी योजनेतंर्गत झोपडपट्टी असलेल्या भागात घरकुलाची योजना यशस्वीपणे राबविली होती़ याचदरम्यान रमाई आवास योजनेसाठीही प्रस्ताव स्वीकारण्यात आले़ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत २ लाख रूपये अनुदान देण्यात येत होते़आतापर्यंत १ हजार ५८० घरकुलांची यादी यापूर्वीच अंतिम करण्यात आली असून लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यास लेखी आदेश देण्यात आले आहेत. तसेच घरकुलाच बांधकामास सुरुवातही झाली आहे. सदर योजनेच्या शासन निर्णयानुसार दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य द्यावयाचे असून त्यानुसार लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात अली आहे. तसेच उर्वरित ९७ लाभार्थ्यांची यादीही लवकरच अंतिम करण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये यापूर्वी २ लाख रूपये अनुदान मिळत होते ते आता शासनाने वाढवून प्रधानमंत्री आवास योजनेनुसार अडीच लाख करण्यात आले आहे. यापूर्वी बांधकाम करावयाच्या २५़० चौ़ मी़ चटई क्षेत्रफळामध्ये वाढ करून ३०़० चौ़ मी़ करण्यात आले आहे. सदर लाभार्थ्यांची यादी मनपा बीएसयूपी विभाग व समाजकल्याण सहायक आयुक्त यांच्याकडून अंतिम करण्यात आली. सदर योजनेस निधी उपलब्ध झाला आहे.