शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत आतापर्यंत कोरोनाच्या ३ लाख ३७ हजार चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 19:46 IST

शहरातील कोरोना चाचणी केंद्र आणि मोबाईल टीमच्या माध्यमातून कोरोना चाचण्या होत आहेत.

ठळक मुद्दे१८ मार्च २०२० पासून  शहरात कोरोना संसर्गाची लागण होण्यास सुरुवात झाली.

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजवर महापालिकेने शहरात ३ लाख ३७ हजार ८८० नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या. त्यातील ३१ हजार ५४ नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर २ लाख ७७ हजार ३८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा मनपाने केला आहे. 

१८ मार्च २०२० पासून  शहरात कोरोना संसर्गाची लागण होण्यास सुरुवात झाली.संसर्गाने संपूर्ण शहराला विळखा घातला. दिवसाकाठी ५०० ते ८०० रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा चाचण्यांवर भर दिला आहे. दिवाळीनंतर शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.दिल्लीत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशन, विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी मनपाने सुरू केली.

शहरातील कोरोना चाचणी केंद्र आणि मोबाईल टीमच्या माध्यमातून कोरोना चाचण्या होत आहेत. चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. शहरात घाटी, जिल्हा सामान्य रुग्ण, चिकलठाणा कोविड सेंटरसह पालिकेचे कोविड सेंटर्स आणि खासगी रुग्णालयांत सध्या एकूण ६७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ६५० रुग्ण हे शहरातील आहेत. तर ११ रुग्ण हे ग्रामीण भागातील असून १३ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. घाटी, एमजीएम आणि मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये जास्तीचे रुग्ण दाखल आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद