शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैठण नगरपालिकेचे ३ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:47 IST

तीन वर्षांपूर्वी शहरातील यात्रा मैदानावर नगर परिषद प्रशासनाने उभारलेले बेकायदेशीर वादग्रस्त व्यापारी संकुल (गाळे) प्रकरणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पैठण न.प.च्या तीन कर्मचाºयांना तडकाफडकी निलंबित केले. यामध्ये एका मयत कर्मचाºयाचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : तीन वर्षांपूर्वी शहरातील यात्रा मैदानावर नगर परिषद प्रशासनाने उभारलेले बेकायदेशीर वादग्रस्त व्यापारी संकुल (गाळे) प्रकरणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पैठण न.प.च्या तीन कर्मचाºयांना तडकाफडकी निलंबित केले. यामध्ये एका मयत कर्मचाºयाचा समावेश आहे.या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी तत्कालीन १२ नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. बुधवारी या बेकायदेशीर बांधकाम व अर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीवरून दोषारोप असलेल्या पैठण नगर परिषदमधील तीन कर्मचाºयांवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी निलंबनाची कारवाई केल्याने जिल्ह्यातील नगर परिषद कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.यात्रा मैदानातील या बांधकामप्रकरणी जिल्हा प्रशासनाने पैठण नगर परिषदमधील व्यंकटी राजाराम पापूलवार (वरिष्ठ लिपीक वसुली विभाग), कैलास भिवसन मगरे (तत्कालीन लिपीक अतिक्रमण विभाग, राज्य संवगार्तील कर्मचारी व सध्या फुलंब्री नगरपंचायत येथे कार्यालय अधीक्षक), अनिल मगन हिरे (मयत, सहायक लेखापाल) हे तीन कर्मचारी चौकशी वजा अवलोकन केल्यानंतर प्रथमदर्शनी दोषी आढळून आले होते.संबंधित कर्मचाºयांनी दोषारोप असताना आजतागायत कोणताही खुलासा केला नाही, असा ठपका ठेवत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी या तीन कर्मचाºयांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.निलंबन काळात हयात दोन्ही कर्मचाºयांनी पैठण नगर परिषद कार्यालयात दररोज हजेरी द्यावी व त्याचा अहवाल नगर परिषदेने प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा, असे जिल्हाधिकाºयांनी निलंबन आदेशात म्हटले आहे.निलंबन काळात सदरील कर्मचाºयांनी खाजगी नोकरी व अथवा इतर व्यवसाय करू नये, असे आढळून आल्यास शासकीय भविष्य निर्वाह भत्यापासून अपात्र ठरविण्यात येईल, असेही उपरोक्त आदेशात नमूद करण्यात आले आहे.४पैठण नगर परिषदेने सभागृहात ठराव घेऊन तीन वर्षांपूर्वी शहरातील यात्रा मैदानात (आरक्षित जागा) ३९ गाळे असलेले व्यापारी संकूल उभारले. या वादग्रस्त बांधकामप्रकरणी शहरातील नागरिक रमेश मानसिंग लिंबोरे यांनी २०१६ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर नगर परिषदेतील तत्कालीन १२ नगरसेवकांना याच प्रकरणी जिल्हाधिकाºयांने अपात्र घोषित केले होते.