शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात २५०० कि.मी. लांबीचे रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:34 IST

औरंगाबाद, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील १३ राज्य महामार्ग व जिल्हा मार्गांची हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेल तत्त्वानुसार बांधणी करण्यात येणार आहे.

- राजेश भिसेऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील १३ राज्य महामार्ग व जिल्हा मार्गांची हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेल तत्त्वानुसार बांधणी करण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून जवळपास २५०० किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीसाठी ४ हजार ५०० कोटींचा निधी खर्च होणार आहे.केंद्र सरकारने २०१६ मध्ये हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेल ही बांधकाम ठेकेदारांसाठी नवीन पद्धती राष्ट्रीय महामार्गाच्या विविध प्रकल्पांसाठी अंमलात आणली. दोन वर्षे त्यावर राज्यात अभ्यास केला गेला. राज्यात हा प्रयोग हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. १३ प्रकल्पांच्या संबंधित ठेकेदारांना ‘लेटर आॅफ अ‍ॅक्सेपटन्स’ (एलओई) देण्यात आले आहे. हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेलला ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत असून, यापुढे याच तत्त्वावर राज्यात कामे होतील, असे सूत्रांनी सांगितले.दोन वर्षांत काम पूर्ण करावे लागेल. राज्य शासन ६० टक्के, बँक कर्ज ३० टक्केआणि ठेकेदारास दहा टक्केरक्कम गुंतवावी लागेल. शासन टप्प्याटप्प्याने ठेकेदारास निधी देईल. दहा वर्षे प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती ठेकेदारास करावी लागेल.।१३ प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. आणखी एका प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.- के. टी. पाटील, मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग