शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

२५ % लोकांना ग्रीन कार्डची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:13 IST

अमेरिकेत स्थायिक होऊन नोकरी, धंदा करायचा असेल तर त्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते; परंतु सध्या हे ग्रीन कार्ड हवे असणाऱ्यांना कदाचित १५० वर्षे प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अहवाल एका संस्थेने दिला आहे. यामध्ये मराठवाड्यातून अमेरिकेत गेलेल्या २५ टक्के लोकांनाही ग्रीन कार्डची प्रतीक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अमेरिकेत स्थायिक होऊन नोकरी, धंदा करायचा असेल तर त्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते; परंतु सध्या हे ग्रीन कार्ड हवे असणाऱ्यांना कदाचित १५० वर्षे प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अहवाल एका संस्थेने दिला आहे. यामध्ये मराठवाड्यातून अमेरिकेत गेलेल्या २५ टक्के लोकांनाही ग्रीन कार्डची प्रतीक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अमेरिकेतील ‘यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ या संस्थेच्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. संस्थेतर्फे ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्या आधारावर ‘कँटो इन्स्टिट्यूट’ने प्रतीक्षा यादीची नवीन समीकरणे मांडली आहेत. एप्रिल २०१८ पर्यंत अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या आणि ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्या भारतीयांची संख्या ६ लाख ३२ हजार २१९ इतकी आहे. यात औरंगाबादसह मराठवाड्यातून अमेरिकेत गेलेल्या नागरिकांचा समावेश आहे. नोकरीनिमित्त अमेरिके त गेलेल्यांची संख्या मोठी आहे; परंतु सध्या अमेरिकेने स्वदेशी नीतीचा अवलंब सुरू केला आहे. व्हिसावर काम करीत असल्याने नागरिकांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेला आहे.ग्रीन कार्ड कोणाला आणि कधी द्यायचे, याचे निकष आहेत. जो अत्यंत कुशल आहे, उच्चशिक्षित आहे त्याला ६ वर्षांची तर पदवीधरांना १७ वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. यानंतर कामगार असून त्यांना ग्रीन कार्ड मिळण्यासाठी १५१ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजेच त्यांना कधीच ग्रीन कार्ड मिळणार नाही, असा निष्कर्ष संस्थेने काढला आहे.

 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत