शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

२४ उपायांना टंचाईत मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:07 IST

जिल्ह्यात आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता वाढत चालली आहे. काही भागात तर प्रशासनाला याबाबत माहिती असूनही काही ठिकाणी टंचाईकडे कानाडोळा होत आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ ठिकाणी टंचाईवरील उपायांना मंजुरी दिली असून ही कामे व्हायला पावसाळा उजाडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता वाढत चालली आहे. काही भागात तर प्रशासनाला याबाबत माहिती असूनही काही ठिकाणी टंचाईकडे कानाडोळा होत आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ ठिकाणी टंचाईवरील उपायांना मंजुरी दिली असून ही कामे व्हायला पावसाळा उजाडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.दरवर्षीच काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. काही ठराविक गावांमध्ये तर टँकरशिवाय पर्याय राहात नाही. अशा गावांना कायमस्वरुपी उपाय केला नाही. यंदा जि.प.कडून जवळपास ५२ गावांचे टंचाईत पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविले होते. त्यात शंका आल्याने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तहसीलदारांनी यात तपासणी करून वस्तूनिष्ठ अहवाल द्यावा, असे बजावले होते. मात्र हिंगोली वगळता इतर कोणत्याही तालुक्याने वेळेत अहवाल दिला नाही. त्यामुळे हे प्रस्ताव तसेच पडून होते. आता अहवाल येताच जिल्हाधिकाºयांनी उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. यात हिंगोली तालुक्यातील वडदला १.६0 लाख, पांगरीला-२.७३ लाख, इडोळीला ४.0५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.सेनगाव तालुक्यात गणेशपूरला-४.0२ लाख, पानकनेरगाव- २.८९ लाख, कहाकर बु.-२.२४, धनगरवाडी-२.१३, धानोरा बंजारा-२.0७, खडकी- २.९८, धोतरा-३.८५, भगवती-१.९0 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तीनच तालुक्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून वसमत, औंढ्याचे बाकी आहेत. यापैकी औंढा येथील प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने दुरुस्ती करून पाठविण्यास सांगितले आहे.कळमनुरी तालुक्यात टंचाईत सर्वाधिक १३ नळयोजना दुरुस्त्या मंजूर झाल्या आहेत. यामध्ये झुनझुनवाडी-३.४१ लाख, कुंभारवाडी-२.४६ लाख, दाती-२.६२ लाख, नवखा-२.५४ लाख, खरवड-१४.५७ लाख, डिग्गी-२.७१ लाख, तरोडा-२.६१ लाख, सिंदगी-६.१0 लाख, कुर्तडी-२.२२ लाख,पेठवडगाव-२.८७ लाख, बोल्डा-२.९४ लाख, कवडा-२ लाख अशी एकूण ६५ लाखांची कामे मंजूर झाली आहेत. प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरही या तालुक्यात मात्र गावांची संख्या भरपूर असून काही ठिकाणचे यापूर्वी टँकरचे प्रस्ताव यायचे.कळमनुरी तालुक्यातील शिवनी खु. येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे पाईपलाईन तुटली होती. तेव्हापासून हे गाव टंचाईत होते. १८ लाख मंजूर झाल्याने ही अडचण दूर होणार आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीWaterपाणी