शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

२१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:54 IST

लाच देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे लाच देणाºयासोबतच घेणाºयाविरोधातही अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार दाखल करता येते, असे असले तरी लाच देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लाच देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे लाच देणाºयासोबतच घेणाºयाविरोधातही अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार दाखल करता येते, असे असले तरी लाच देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. दोन वर्षांपासून मात्र लाचखोरांविरोधात एसीबीकडे तक्रारी येण्याचे राज्यातील प्रमाण सरासरी १२ टक्के कमी झाल्याचे समोर आले. मात्र, वर्षभरात एसीबीने २१ कोटी ५९ लाख ५ हजार ४४० रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला.१० डिसेंबर हा जागतिक अ‍ॅन्टी करप्शन दिन म्हणून पाळला जातो. लाचखोरांविरोधात जास्तीत जास्त तक्रारी प्राप्त व्हाव्यात यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जनजागरण करीत असतात. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी लाचलुचपत प्र्रतिबंधक विभागाचे फोन नंबर आणि आवाहन असलेला फलक लावलेला असतो, असे असूनही दोन वर्षांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणाºया तक्रारींची संख्या घटल्याचे समोर आले.तक्रारदारच न आल्याने पोलिसांना लाचखोरांविरोधात कारवाई करणे शक्य होत नाही.२०१५ मध्ये १२३४ सापळे रचण्यात आले होते, तर गतवर्षी २०१६ मध्ये ९८५ सापळे लावून लाचखोरांना एसीबीने पकडले, तर यावर्षी जानेवारीपासून कालपर्यंत केवळ ८११ सापळे रचून लोकसेवकांना जेरबंद करण्यात आले.विशेष म्हणजे यात औरंगाबाद विभागातील यावर्षीचा सापळ्यांचा आकडा केवळ १२१ आहे. पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी प्राप्त होणाºया तक्रारींची चौकशी करून एसीबीकडून संबंधितांविरोधात गुन्हे नोंदविण्यात येतात. तीन वर्षांत अशा प्रकरणांतही कमालीची घट झाली. २०१५ मध्ये ३५ तर २०१६ साली १७ आणि यावर्र्षी आतापर्यंत २० प्रक रणांत गुन्हे नोंदविण्यात आले. ही आकडेवारी राज्यभरातील आहे. यात औरंगाबाद विभागातील दोन प्रकरणांचा समावेश आहे.१ हजार ६७ लाचखोर पकडलेएसीबीच्या संकेत स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील घटलेल्या सापळ्यांचे सरासरी प्रमाण १२ टक्के आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत ८११ सापळ्यात १ हजार ६७ लोकसेवकांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. गतवर्षी पकडण्यात आलेल्या आरोपींची संख्या १ हजार १७१ होती.महसूल विभाग अव्वललाचखोरीमध्ये नेहमीप्रमाणे महसूल विभाग अव्वल आहे. यावर्षी महसूलचे १९६ अधिकारी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. यानंतर दुसार क्रमांक पोलीस खात्याचा आहे. पोलीस विभागाच्या १५७ कर्मचाºयांवर एसीबीने कारवाई केली, तर तिसºया क्रमांकासाठी पंचायत समितीचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ८८ कर्मचाºयांना तर मनपाच्या ६२ जणांना लाच घेताना पकडण्यात आले.