शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

२०६० उमेदवार पात्र

By admin | Updated: June 28, 2014 01:14 IST

परभणी: जिल्हा पोलिस दलात १४४ पदांसाठी होत असलेल्या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी २ हजार ६० उमेदवार पात्र ठरले आहेत.

परभणी: जिल्हा पोलिस दलात १४४ पदांसाठी होत असलेल्या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी २ हजार ६० उमेदवार पात्र ठरले आहेत. येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ६ जूनपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. कागदपत्र तपासणी, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन टप्प्यात ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यापैकी दोन टप्पे पूर्ण झाले असून भरती प्रक्रियेतील अखेरचा टप्पा २९ जून रोजी आहे. १४४ पदांसाठी प्रशासनाला ६ हजार ४०२ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी छाती, उंची मोजमाप आणि गैरहजर असे २ हजार ४३० उमेदवार अपात्र ठरविण्यात आले. ३ हजार ९७२ उमदेवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरले होते. या उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडल्यानंतर २ हजार ६० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.२९ जून रोजी सकाळी १० वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत लेखी परीक्षा होणार आहे. १० ते १२ हा वेळ पूर्वतयारीसाठी असून १२ वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे.१०० गुणांच्या या परीक्षेसाठी दीड तासांचा वेळ दिला जाणार आहे. अशी आहे कस्ट आॅफ लिस्ट या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षेसाठी कट आॅफ लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यानुसार खुल्या पुरुष गटात ७५ गुण, महिला गटात ५०, खेळाडूसाठी ५०, प्रकल्पग्रस्त ७५, माजी सैनिक ५५, भूकंपग्रस्त ६५, होमगार्ड ५४, अंशकालीन ५०, इतर मागासवर्गीय ५६, अनुसूचित जमाती ५०, विशेष मागासवर्ग ६० गुण असून याप्रमाणे उमेदवार लेरी परीक्षेसाठी पात्र राहणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. १४४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यापैकी १०० जागा आरक्षणाप्रमाणे पुरुषांसाठी असून ४४ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. या १४४ जागांसाठी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी २ हजार ६० उमेदवार पात्र झाले असून या उमेदवारांमधून १४४ उमेदवार निवडले जाणार आहेत.लेखी परीक्षा कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत होणार असून पोलिस प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर ओएमआर मशीनच्या सहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे रॅन्डमली काही उत्तरपत्रिकांची मॅन्युअली तपासणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोलिस मुख्यालय तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयात लावली आहे.