शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१८०० कोटींचा अर्थसंकल्प; अनावश्यक कामे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:24 IST

शहरात यापुढे महापालिकेतर्फे होणारी अनावश्यक कामे थांबवावी लागतील. तिजोरीत शिल्लक राहणाऱ्या पैशातून आवश्यक आणि जनतेच्या हिताचीच विकासकामे करावी लागतील, असे मत मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात यापुढे महापालिकेतर्फे होणारी अनावश्यक कामे थांबवावी लागतील. तिजोरीत शिल्लक राहणाऱ्या पैशातून आवश्यक आणि जनतेच्या हिताचीच विकासकामे करावी लागतील, असे मत मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले. यंदा मनपा प्रशासन १८०० कोटी रुपयांची अंमलबजावणी कशी करणार, यावर त्यांनी आपली भूमिका मांडली.दरवर्षी महापालिकेच्या तिजोरीत ६५० किंवा ७०० कोटी रुपये येतात. त्यापैकी तब्बल ५०० कोटी रुपये वेतन आणि अत्यावश्यक खर्चासाठी लागतात. विकासकामांसाठी प्रशासनाकडे केवळ २०० कोटी रुपयेच शिल्लक राहतात.मनपाची प्रतिमा बदलावी लागेलमहापालिकेतील शेवटच्या लाईनवर काम करणारे कर्मचारी नागरिकांसोबत कसे वागतात, यावर पालिकेची प्रतिमा तयार होते. कर्मचा-यांनी नागरिकांसोबत सौैजन्यानेच वागले पाहिजे. मनपा कर्मचाºयांचे सौैजन्याशी काहीच देणे-घेणे नाही, या थेट प्रश्नावरही आयुक्तांनी नमूद केले की, हे चित्र बदलावे लागेल. जोपर्यंत तुम्ही नागरिकांसोबत चांगले वागणार नाहीत, तोपर्यंत नागरिकही तुम्हाला सहकार्य करणार नाहीत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्प 2023