शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपप्रादेशिक परिवहनच्या १६ सेवा आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:27 IST

वाहन ४.० प्रणालीवरील विविध प्रकारच्या १६ सेवा आता आॅनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग हिंगोली यांना सदर सेवेविषयी मुंबई परिवहन आयुक्तांनी कळविले असून प्रणालीचा वापर कशाप्रकारे करावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वाहन ४.० प्रणालीवरील विविध प्रकारच्या १६ सेवा आता आॅनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग हिंगोली यांना सदर सेवेविषयी मुंबई परिवहन आयुक्तांनी कळविले असून प्रणालीचा वापर कशाप्रकारे करावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.वाहनांचे हस्तांतरण, एनओसी, बँकेचा बोजा कमी करणे अथवा बोजा चढविणे, आरसी इन्फॉरमेशन, वाहन नोंदणीचा पत्ता बदलणे, डुप्लीकेट आरसी, वाहनात बदल (बीटीबीटीआय), कन्व्हर्शन व्हेहीकल, डुप्लिकेट फिटनेस व नवीन फिटनेसकरिता अर्ज करणे, तसेच वाहनांचा कर भरणे आदी सुविणा करीता आता आॅनलाईन अर्ज करणे शक्य होणार आहे. त्याअनुषंगाने सदर सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आॅनलाईन अर्ज व फी भरणा करून अर्जाच्या प्रिंटसोबत वाहनांची मूळ कागदपत्रे कार्यालयात सादर करावी लागणार आहेत. सदर सुविधेमुळे आता घरबसल्या अर्ज करणे शक्य झाले आहे. शिवाय कुठल्याही मध्यस्थी व्यक्तीची आवश्यकता नाही. नागरिकांना सेवेचा लाभ घेणे सोपे व्हावे यासाठी वाहन ४.० प्रणालीवर आॅनलाईन अर्ज कसे करावेत याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या संदर्भात १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेस नागरिक, वाहन वितरक, वाहनचालक व मालक यांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी केले.