शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

१६ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:36 IST

: माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया एकूण १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक विभागाच्यावतीने तयारी सुरु आहे. ९ आॅक्टोबर रोजी होणाºया मतदान प्रक्रियेसाठी प्रवर्ग निहाय आरक्षण सुटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया एकूण १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक विभागाच्यावतीने तयारी सुरु आहे. ९ आॅक्टोबर रोजी होणाºया मतदान प्रक्रियेसाठी प्रवर्ग निहाय आरक्षण सुटले आहे.यामध्ये कोथळ, हानवतखेडा, घोटा सर्वसाधारण महिला तर लिंबाळा मक्ता येथे अनुसूचित जमाती, वडद/ एकांबा येथे सर्वसाधारण, भटसावंगी तांडा - सर्वसाधारण, इडोळी- सर्वसाधारण महिला, चोरजवळा- सर्वसाधारण, सावा- नागरिकांचा मागास वर्ग महिला, आडगाव - सर्वसाधारण महिला, राहोली खु- अनुसूचित जाती महिला, काळकोंडी - सर्वसाधारण, ब्रम्हपूरी- सर्वसाधारण महिला, भटसावंगी तांडा- सर्वसाधारण , भटसावंगी - अनुसूचित जमाती, मालवाडी / चिखलवाडी - अनुसूचित जमाती महिला, संतूक पिंपरी अनुसूचित जमाती महिला असे प्रवर्गनिहाय आरक्षण सुटले आहे. यासाठी ९ सप्टेंबर रोजी तहसीलदार हे निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. तर १५ ते २२ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र मागविण्यात येणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून छाननी तर २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र उमेदवरांना माघे घेता येणार आहेत. निवडणूक लढविणाºया उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले जाणार आहे. ७ आॅक्टोबर रोजी निवडणूक आणि ९ आॅक्टोबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.