शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१५0 पोते गहू वसमतला पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:26 IST

: वसमतहून हैदराबादकडे राशनचा गहू घेवून जाणारा ट्रक एलसीबीच्या पथकाने वसमतजवळ माळवटा शिवारात पकडला. यात गहू व ट्रक असा एकूण ६ लाख ३१ हजार ३७५ चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमतहून हैदराबादकडे राशनचा गहू घेवून जाणारा ट्रक एलसीबीच्या पथकाने वसमतजवळ माळवटा शिवारात पकडला. यात गहू व ट्रक असा एकूण ६ लाख ३१ हजार ३७५ चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.राशनच्या काळ्या बाजाराचा सुरक्षित अड्डा वसमत तालुका झालाय. हे आता सप्रमाण सिद्ध होत आहे. वसमत तालुक्यात राशनचा काळा बाजार करणाºया टोळ्यांनी धुडगूस घातला आहे. कुरूंदा हे राशनच्या धान्याच्या तस्करीचे मराठवाड्यातील मुख्य केंद्र झाले आहे. परजिल्ह्यातूनही कुरूंदा येथे राशनचा गहू येतो व तेथून माळवटा गोदाममार्गे हैदराबादकडे रवाना होतो. मात्र कुरूंदा पोलिसांना हा राशनचा काळाबाजार दिसत नाही, हे विशेष. माळवटा येथे राशनच्या काळ्या बाजाराचा गोदाम आहे. तेथे ट्रक भरून येतात व रवाना होतात. तरीही ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी कधी छापा मारल्याचे ऐकावयास मिळत नाही. याच माळवटा परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा मारून ट्रक क्र. एम. एच. २७ एक्स ३३०८ पकडला यात गव्हाचे १५० पोते आढळले. ट्रक हैदराबादकडे निघाला होता. चालकाने हा माल वसमतच्या एका व्यापाºयांच्या दुकानातून भरला असल्याचे पथकाला सांगितले. पथकाने त्या व्यापाºयास उचलले व चौकशी केली असता शहरात राशनचा गहू खरेदी करणाºया अनेक जणांकडून खरेदी करून हा माल हैदराबादकडे जात असल्याचे समोर आहे.