शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ११ न्यायाधीशांच्या बदल्या

By admin | Updated: May 14, 2014 00:27 IST

बीड: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील दहा न्यायाधीशांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत़

बीड: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील दहा न्यायाधीशांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत़ काही न्यायाधीशांना पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत़ बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी ए़एस़ पंढरीकर यांची मुंबई येथे तर न्या़ स्वप्नील खटी यांची अमरावती येथे बदली करण्यात आली आहे़ दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) के़बी़ इप्पर यांची औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे़ जेक़े़ जोशी यांची बीड न्यायालयातून मुंबई येथे बदली करण्यात आली आहे़ न्या़बी़एम़ पाटील यांची बीड येथून मुंबई येथे, एऩआऱ मनगिरे यांची बीड येथून लातूर जिल्ह्यातील अहमदपुर येथील न्यायालयात, एम़आऱ देवकते यांची यवतमाळ येथील माटेगाव तर एस़एस़ पानसरे यांची सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे़ पाटोदा न्यायालयातील न्या़ केक़े़ पानसरे यांची सोलापूर येथे, गेवराई न्यायालयातील ए़जी़ साबळे यांची यवतमाळ जिल्ह्यातील झरी झमणी येथे बदली करण्यात आली आहे़ अंबाजोगाई न्यायालयातील न्या़ आऱए़ गायकवाड यांची अहमदनगर जिल्ह्यातील कोरेगाव येथे तर आष्टी येथील इंदलकर यांची ठाणे जिल्ह्यातील जवाहर येथे बदली करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी) नऊ न्यायाधीशांच्या बीड जिल्ह्यातील न्यायालयात नियुक्त्या पुणे येथील न्यायालयातील एऩएस़ कोळे यांची अंबाजोगाई न्यायालयात, कोल्हापूर न्यायालयातील आऱएस़ पाटील यांची बीड न्यायालयात, मुंबई येथील पी़जी़ भोसले यांची बीड न्यायालयात, यवतमाळ जिल्ह्याती महागाव न्यायालयातील न्या़पी़डी़ सुभेदार यांची बीड न्यायालयात, नाशिक जिल्ह्यातील येवला येथील संतोष कुलकर्णी यांची पाटोदा न्यायालयात, वाशिम जिल्ह्यातील रिसोड न्यायालयातील जी़जे़ श्रीसुंदर यांची आष्टी न्यायालयात, यवतमाळ जिल्ह्यातील धारवा येथील एल़जी़ पच्छे यांची परळी येथील न्यायालयात तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा न्यायालयातील एस़व्ही़ जाधव यांची गेवराई न्यालयात बदली करण्यात आली आहे़