शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये वक्‍फ बोर्डाच्या मालमत्तेशी संबंधित 100 कोटींचा घोटाळा; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 14:59 IST

Imtiaz Jalil या घोटाळ्यांमध्ये महापालिकेचे तत्कालीन अधिकारी, वक्फ बोर्डाचे अधिकारी, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी, तालुका भूमिअभिलेख विभागातील अधिकारी सामील असल्याचा आरोप

ठळक मुद्देमोंढा नाका येथे वेगवेगळ्या कोट्यावधी मंडळींना असंख्य प्लॉट देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे या मालमत्तांची रजिस्ट्री करण्यात आली आहे.

औरंगाबाद : जालना रोडवर मोंढा नाका येथे वक्फ बोर्डाची जागा काही व्यापारी आणि बांधकाम व्यवसायिकांना आंदण म्हणून देण्यात आली. मागील पंधरा वर्षांमध्ये शंभर कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप आज एका पत्रकार परिषदेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

यावेळी ते पुढे म्हणाले की, वक्फ बोर्डाची जागा विधवा, अनाथ आणि गरजू नागरिकांना द्यावी असे ॲक्ट मध्ये नमूद केलेले आहे. मोंढा नाका येथे वेगवेगळ्या कोट्यावधी मंडळींना असंख्य प्लॉट देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे या मालमत्तांची रजिस्ट्री करण्यात आली आहे. नियमानुसार वक्फ बोर्डाची जागा लीज पद्धतीने  देता येते. वक्फ बोर्डाची एनओसी असताना महापालिकेने बांधकाम परवानगी दिलेल्या आहेत. या घोटाळ्यांमध्ये महापालिकेचे तत्कालीन अधिकारी, वक्फ बोर्डाचे अधिकारी, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी, तालुका भूमिअभिलेख विभागातील अधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.

या घोटाळ्यासंदर्भात शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. एका महिन्यात दोषींवर गुन्हे दाखल झाले नाही तर आपण 26 फेब्रुवारी पासून 1000 कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार