त्याअनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोयगाव तालुक्यात सोयगाव-२ आणि बनोटी, सावळदबारा, जरंडी, असे पाच मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर १ हजार १८ मतदार हक्क बजावणार आहेत. निवडणूक निर्णायक अधिकारी ब्रिजेश पाटील, सहायक अधिकारी तहसीलदार प्रवीण पांडे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांच्या अधिपत्याखाली कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी परिश्रम घेत आहेत.
सोयगाव तालुक्यात १ हजार १८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By | Updated: December 2, 2020 04:10 IST