शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या १५ शाळा होणार मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 05:00 IST

राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाचा समावेश राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडलेल्या शाळांची यादी अंतिम करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. आदर्श शाळांची यादी निश्चत झाल्यानंतर सर्व शासकीय, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रिकरण करून सदर शाळांना विकसित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशिक्षकांची जबाबदारी वाढणार : भौतिक, शैक्षणिक प्रशासकीय सुविधा राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शालेय शिक्षण विभागाने राज्यभरातील ३०० जिल्हा परिषद शाळांची निवड केली आहे. या शाळा आता आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून एका शाळेची यासाठी निवड करण्यात आली. यानुसार जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील एक प्रमाणे शाळांची निवड करण्यात आली आहे.राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाचा समावेश राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडलेल्या शाळांची यादी अंतिम करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. आदर्श शाळांची यादी निश्चत झाल्यानंतर सर्व शासकीय, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रिकरण करून सदर शाळांना विकसित करण्यात येणार आहे.आदर्श शाळा निमिर्तीमध्ये तीन महत्त्वाचे भाग राहणार असून यामध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय बाबींचा समावेश राहणार आहे. दरम्यान, आठवड्यातून किमान एक दिवस दप्तराच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांना मुक्तता मिळणार आहे.अशा राहणार सुविधानिवड झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण व क्रीडा साहित्य, आयटीसी लॅब, सायन्स लॅब व ग्रंथालयासारख्या सुविधांचा समावेश राहणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये भौतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय या सर्वांचा विचार केला जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थांना घडविण्यात येणार आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा