शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शून्य ऊर्जा शीतगृहामुळे चार दिवस भाजीपाला टिकविणे होणार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतगृहाचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व, उर्जेची बचत यावर मार्गदर्शन केल्या जात आहे. या शीतगृहामध्ये पालेभाज्या, फळभाज्या चार ते पाच दिवस टिकुन राहत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान टळणार असल्याचेही पटवून दिले जात आहे.

ठळक मुद्देयेरुर येथे प्रात्यक्षिक : विद्यार्थिंनीने पटवून दिले शेतकऱ्यांना महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अप्पासाहेब पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील चतुर्थ वर्षाला शिकणारी भद्रावती येथील विद्यार्थिंनी मयुरी विलास बोबडे हिने भाजीपाला ठिकवून ठेवण्यासाठी शून्य ऊर्जा शीतगृह हा महत्त्वकांक्षी उपक्रम शेतकऱ्यांसाठी सुरु केला आहे. या अंतर्गत येरूर येथील शेतकऱ्यांना तिने शीतगृहाचे महत्त्व पटवून दिले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकºयांना फायदा होणार असून भाजीपाला जास्तकाळ टिकविणे शक्य होणार आहे.ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतगृहाचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व, उर्जेची बचत यावर मार्गदर्शन केल्या जात आहे. या शीतगृहामध्ये पालेभाज्या, फळभाज्या चार ते पाच दिवस टिकुन राहत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान टळणार असल्याचेही पटवून दिले जात आहे.लॉकडाऊनमुळे सर्व विद्यार्र्थी आपआपल्या गावाकडे परत आले आहे. आता शिथिलता मिळताच कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. मयुरीनेही चंद्रपूर तालुक्यातील येरूर येथे प्रात्याक्षिक करून दाखवित शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित करणे सुरु केले आहे. प्रात्याक्षिक कार्यक्रमाप्रसंगी येरुरचे सरपंच मनोज आमटे, मनोज काकडे, वसंता काकडे, ग्रामसेवीका वंदना माथनकर यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक