शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तारुण्यभान शिबिर

By admin | Updated: May 8, 2014 01:51 IST

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्यम सभागृहात तारुण्यभान शिबिर पार पडले.

चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्यम सभागृहात तारुण्यभान शिबिर पार पडले.दोन दिवसीय तारुण्यभान शिबिराच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य नितीन जुनोनकर होते तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश्‍वर पाटील, राजेंद्र इसासरे व सुनंदा खोरगडे उपस्थित होते.तारुण्यामध्ये मुला-मुलीमध्ये लैंगिकतेविषयी स्वाभाविक कुतूहल निर्माण होते. परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी आणि मित्रांच्या संगतीमुळे ते माहितीच्या चुकीच्या स्त्रोताकडे वळतात. ही दिशाभूल करणारी माहिती भविष्यात त्यांचे नुकसान करू शकते. अशावेळी तरुणांना लैंगिकतेविषयी अचुक व शास्त्रीय माहिती पुरवून त्यांच्या जिज्ञासेला योग्य वळण देण्याच्या उद्देशाने सर्च, गडचिरोलीमार्फत जीवन शिक्षण कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय तारुण्यभान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात वयात येताना होणारे शारीरिक व मानसिक बदल, आकर्षण व खरे प्रेम, प्रजनन इंद्रियाचे कार्य व रचना, जबाबदार पालकत्त्व व जोडीदाराची निवड, मासिक पाळी व काळजी, हस्तमैथून व स्वप्नदोष, वंधत्व, कुटूंब नियोजन व साधने, कर्करोग, विवाह व वैवाहिक जीवन, तारुण्यातील जबाबदार वर्तन या विषयावर स्लाईड शो व मार्गदर्शन झाले. सुनंदा खोरगडे यांनी सखोल मार्गदर्शन केले.वयात येणार्‍या मुला-मुलींकरिता स्वत:च्या शरीराचे शास्त्रीय ज्ञान अचुकपणे सांगणे जितके महत्त्वाचे तितकेच समाजातील अपप्रवृत्ती व मोह बाजूला ठेवून स्वत:चे ध्येय गाठण्यासाठी स्वतंत्र निर्णयक्षम व्यक्तिमत्त्व घडविणे हेही महत्त्वाचे असते, असे मत प्राचार्य नितीन जुनोनकर यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक गटनिदेशक यशवंत गायकवाड यांनी केले. संचालन विकास जयपूकर तर आभार दत्तात्रय पाम्पट्टीवार यांनी व्यक्त केले. शिबिराचा संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी, कर्मचारी यांनी लाभ घेतला. कार्यक्रमासाठी यशवंत गायकवाड, विकास जयपूरकर, दत्ता पाम्पट्टीवार, श्रीधर बावनकर, महेश नाडमवार, शंकर मद्देलवार, गजानन माहूरकर, विजय मडावी, पटले, राऊत, फाळके, मोहन ताजणे, वैद्य यांनी परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)