शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हायवाला धडक, अपघातात तरुण ठार तर महिला जखमी

By साईनाथ कुचनकार | Updated: May 16, 2023 22:27 IST

लग्नसमारंभ आटोपून मावशीला सोडण्यासाठी जात असताना झाला अपघात

साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: थेरगाव येथील लग्नसमारंभ आटोपून मावशीला बोर्डा बोरकर येथे सोडण्यासाठी येत असलेल्या मोटरसायकलस्वाराने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हायवा ट्रकला धडक दिली. यामध्ये तरुण ठार तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास देवाडा खुर्द गावाजवळ घडली.

गौरव नेताजी मेश्राम (२१, रा. भानसी, ता. सावली) असे मृतक तरुणाचे तर सुनीता रमेश आलाम (४५, रा. बोर्डा बोरकर, ता. पोंभूर्णा) असे गंभीर जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे. पोंभूर्णाजवळ असलेल्या थेरगाव येथील नातेवाइकाकडील लग्नसमारंभ आटोपून बोर्डा बोरकर येथे मावशी सुनीता आलाम यांना सोडण्यासाठी गौरव दुचाकीने जात होता. दरम्यान, देवाडा खुर्द गावाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हायवा ट्रक क्रमांक (एमएच ४० सीडी ०४८०) या ट्रकला धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी गौरवला मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या सुमीता आलाम यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात