शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 10:48 IST

कोरपना तालुक्यातील गडचांदूरपासून जवळच असलेल्या सोलापूर फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरपना तालुक्यातील गडचांदूरपासून जवळच असलेल्या सोलापूर फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.बबलू उर्फ जुबेर रज्जाक शेख रा. गेरेगुडा ता. राजुरा (२५) असे अपघातात मृत तरुणाचे नाव असून तो सोनापूरमार्गे गेरेगुडाहून गडचांदूर येथे येत होता. दरम्यान सोनापूरजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गडचांदूर पोलिसांनी माहिती मिळताच त्याला ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे दाखल केले. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. गडचांदूर पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली असून ट्रकही ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबियांवर आघात कोसळला आहे.

टॅग्स :Accidentअपघात