शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंतरगाव येथे पाण्यासाठी महिलांची भटकंती

By admin | Updated: May 12, 2014 23:30 IST

कोरपना तालुक्यातील अंतरगाव (बु.) येथे मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

वनसडी : कोरपना तालुक्यातील अंतरगाव (बु.) येथे मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. ६0 हजार लिटर क्षमतेच्या टाकीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होतो. परंतु काही महिन्यांपासून जागोजागी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फूटली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी गळती सुरु आहे. त्यामुळे गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने पाण्याची समस्या गंभीर आहे. येथील पाणी पुरवठा पैनगंगा नदीवरुन होतो.

या टाकीत पाणी मुबलक प्रमाणात असतानासुद्धा संबधितांच्या दुर्लक्षामुळे गावातील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. मागील आठ दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे विहिरीत मोठय़ा प्रमाणात पाणी जमा आहे. तरीही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळ योजनेची त्वरित दुरुस्ती करुन ग्रामस्थांनी पाण्याची अडचण दूर करावी, अशी मागणी नितीन मडावी, अरुण मोरे, घनश्याम बोबडे, पंकज वडस्कर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील इतर योजनांचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)