शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही शासक नसून जनतेचे सेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:05 IST

आम्ही शासन नसून जनतेचे सेवक आहोत. राज्यातील जनता माझे दैवत आहे. या दैवतांचे दर्शन घेण्यासाठीच आपण ब्रह्मपुरीला आलो असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : ब्रह्मपुरीत महाजनादेश यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : आम्ही शासन नसून जनतेचे सेवक आहोत. राज्यातील जनता माझे दैवत आहे. या दैवतांचे दर्शन घेण्यासाठीच आपण ब्रह्मपुरीला आलो असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, ना. परिणय फुके, आ. कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, आ. सुरजितसिंग ठाकूर, आ. क्रीष्णा गजबे, प्रणाली मैद, दीपाली मेश्राम, धनराज मुंगले, वसंत वारजुकर, संजय गजपुरे, क्रीष्णा सहारे, तंगडपल्लीवार, नानाजी तुपट आदींची यावेळी उपस्थिती होती.शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे. मागील पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सरकारने मदत केली आहे. धान उत्पादकांना दिलासा दिला आहे. जलयुक्त शिवार, तलाव खोलीकरण, गोसीखुर्द प्रकल्प आदींवर समाधानकारक कामे झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रस्ते निर्मिती, विद्यार्थी, ओबीसी आरक्षण यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी खासदार अशोक नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी मनोगत व्यक्त केले आहे. प्रास्ताविक आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.सभास्थळ ते रेल्वे गेटपर्यंत रथयात्रासभास्थळ ते रेल्वेगेट असा दोन किमी प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, खासदार अशोक नेते व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी खुल्या रथावर उभे राहून अभिवादन केले.काँग्रेस कार्यालयासमोर बंदोबस्तमहाजनाजेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री ब्रह्मपुरी दाखल झाले होते. दरम्यान, आज काँग्रेस कार्यालयासमोर महाराष्ट्र युवतीकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी मैत्री दिन कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच रक्षाबंधन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठकही बोलावली असल्यामुळे मोठ्या संख्येने येथे कार्यकर्ते जमले होते. दरम्यान, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.