शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड-नागपूर ब्रॉडगेजला नियोजन आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:42 IST

नागभीड-नागपूर या बहुप्रतिक्षित रेल्वे ब्राडगेजच्या कामासाठी लागणाºया निधीचा निम्मा वाटा राज्य सरकारने उचलला असला तरी नियोजन आयोगाच्या मंजुरीनंतरच

ठळक मुद्देनागभीड-नागपूर या बहुप्रतिक्षित रेल्वे ब्राडगेज

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड-नागपूर या बहुप्रतिक्षित रेल्वे ब्राडगेजच्या कामासाठी लागणाºया निधीचा निम्मा वाटा राज्य सरकारने उचलला असला तरी नियोजन आयोगाच्या मंजुरीनंतरच या कामाला गती प्राप्त होणार असल्याचे संकेत शनिवारी येथे मिळाले.द.पु.म रेल्वेच्या बिलासपूर झोनचे महाप्रबंधक एस.एस.सोईन यांनी शनिवारी नागभीड जंक्शनला भेट दिली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यातून हे संकेत मिळाले. यावेळी सोईन म्हणाले, राज्य सरकार देणार असलेल्या निम्म्या वाट्याची माहिती आम्ही वरिष्ठ पातळीवर कळविली आहे. आता फक्त नियोजन आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. नियोजन आयोगाची मंजुरी मिळाली की नागभीड नागपूर रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला लगेच सुरुवात करण्यात येईल. यावेळी नागपूर मंडळाचे प्रबंधक अमितकुमार अग्रवाल, सुरक्षा कमांडर वाय. के. बालसुब्रमण्यम, नागपूर मंडळ डीआरयुसीसीचे सदस्य संजय गजपुरे उपस्थित होते.तीन जिल्ह्यांना सोयीचेया रेल्वेमार्गाची लांबी जवळपास १०६ किमी असून हा रेल्वे मार्ग बनविण्याला ७०८.११ कोटी रु. खर्च येणार आहे. यातील निम्मा खर्च राज्य शासन उचलणार आहे. या खर्चात रेल्वे मार्गासह विद्युतीकरणाचाही अंतर्भाव आहे. हा मार्ग ब्राडगेजमध्ये रुपांतरित झाला तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील नागरिकांना अतिशय सोयीचे होणार आहे.मध्ये रेल्वेअंतर्गत सुरु असलेले सर्व नॅरोगेज मार्ग यापूर्वीच बंद करण्यात आले आहे. मात्र नागभीड - नागपूर हा एकमेव नॅरोगेज मार्ग सुरु ठेवण्यात आला आहे. नागभीड - नागपूर प्रवास करतो म्हटले तर जवळपास चार तास लागतात. त्यामुळे ब्राडगेजची गरज आहे.