शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

व्याहाड बूज. येथे अशुद्ध पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 5:00 AM

पाणीपुरवठा विभाग व संबंधित कंत्राटदाराने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व्याहाड बूज. येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. जीवन प्राधिकरण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जल शुद्धीकरण यंत्रणेला नादुरूस्त करण्यात आले नाही. पाणी पुरवठा करताना लागणारा ब्लिचिंग पावडर व तुरटी साठा उपलब्ध नाही.

ठळक मुद्देगावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात : जल शुद्धीकरण यंत्रणेला नादुरूस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : व्याहाड बूज. येथील जल शुद्धीकरण योजनेद्वारे नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले. पाणीपुरवठा विभाग व संबंधित कंत्राटदाराने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व्याहाड बूज. येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. जीवन प्राधिकरण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जल शुद्धीकरण यंत्रणेला नादुरूस्त करण्यात आले नाही. पाणी पुरवठा करताना लागणारा ब्लिचिंग पावडर व तुरटी साठा उपलब्ध नाही. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले. जीवन प्राधिकरण विभाग व ग्रामंचायतची कंत्राटदारावर मेहरबानी असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.जलजन्य आजारांची भीतीसध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असताना व्याहाळ बू येथे उलटचित्र दिसून येत आहे. जलजन्य आजार बळकावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण