शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक प्रयत्नांतूनच गावे होतील समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:58 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामविकास ही राष्ट्र विकासाची गुरूकिल्ली असून गावांचा विकास झाला तरच देश समृद्ध आणि सर्व घटकांतील जनतेचा विकास होईल, यासाठी मतभेद विसरून ग्रामपंचायतींनी अहर्निश काम करावे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींनी द्यावी मतभेदांना तिलांजली

भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामविकास ही राष्ट्र विकासाची गुरूकिल्ली असून गावांचा विकास झाला तरच देश समृद्ध आणि सर्व घटकांतील जनतेचा विकास होईल, यासाठी मतभेद विसरून ग्रामपंचायतींनी अहर्निश काम करावे. यातून जिल्ह्यातील गावे समृद्ध होतील, असे मत जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) ओमप्रकाश यादव यांनी मकरसंक्रांतिनिमित्त ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. ग्रामोन्नती हा स्वराज्य संस्थांचा केंद्र्रबिंदू आहे. ग्रामविकासाच्या विविध समस्यांची चर्चा व्हावी व समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविणे आवश्यक आहे. ग्राम सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, याकरिता ग्रामोद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकरी व ग्रामीण माणसांचा विकास झाल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. लोकाभिमुख ग्राम प्रशासनासाठी ग्रा. पं. भवन, जुन्या भवनाचे विस्तारीकरण, अंतर्गत व गावाला जोडणारे रस्ते निर्माण केली जात आहेत. दुर्बलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, दलित वस्तींचा विकास आदी कामांना गती मिळावी, याकरिता ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास देश जोडण्याची गती पुन्हा वाढेल, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी सांगितले.अनुदानीत कृषी अवजारे, शेतीशाळा, मार्गदर्शन, सिंचन सुविधा, आदर्श अंगणवाडी, बालस्नेही शिक्षणपद्धती, पिण्याचे पाणी, डिजिटल शाळा, आनंदी शिक्षण पद्धती रूजविण्यासाठी विरोधी नव्हे तर विकासाभिमुख दृष्टीची गरज असल्याचे यादव यांनी नमूद केले