शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रायपूर येथील ग्रामस्थ मदतीने सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:30 IST

रायपूर येथे जायला रस्ता नाही. शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर असणाºया येथील ग्रामस्थांना नांदाफाटा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धान्य व कपड्यांचे वाटप केल्याने गावकरी सुखावले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडून धान्य, कपड्यांचे वाटप : जाणून घेतल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा: रायपूर येथे जायला रस्ता नाही. शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर असणाºया येथील ग्रामस्थांना नांदाफाटा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धान्य व कपड्यांचे वाटप केल्याने गावकरी सुखावले.रायूपर येथील जि.प. शाळेचे वर्ग आणि दोन-तीनच विद्यार्थी, केवळ एकच सिमेंट विटांच तुटकं घर आणि इतर १४ कुडाच्या घरांची वस्ती हे वास्तव आहे. कोलामक्रांती संघटनेचे संस्थापक विकास कुंभारे यांच्या प्रयत्नातून गावकºयांनी स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष साजरा केला. नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या गावातील परिस्थितीची जाणीव होताच सगळ्यांनी प्राचार्या आणि शिक्षकांसह खडकी गावाकडे धाव घेतली. तब्बल सहा किलोमीटर जंगलातून गावकºयांसह गावात विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता केली. घरुन आणलेले कपडे आणि धान्य गावकºयांना वाटप केले. सोबतच कोलगेट, ब्रश, साबण, तेल तथा गोड पदार्थही गावकºयांना भेट म्हणून दिल्या. ग्रामस्थांचे हाल पाहून विद्यार्थीही गहिवरले. येथील नागरिकांना पायी चालत जाऊन नगराळा अथवा बेलगाव येथून बस पकडावी लागते. शासनाच्या कोणत्याही योजना गावात पोहोचल्या नाहीत. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या या गावाचा अद्याप विकास न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.बैलगाडीवर बसवून रुग्ण जातात बाहेरगावीरुग्णांना उपचारासाठी न्यायचे असल्यास बैलगाडीशिवाय कुठलाच पर्याय नाही. ग्रामस्थांना तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. जिवती किंवा गडचांदूर येथे जाण्यासाठी सुविधाच नाही. त्यामुळे पावसाळ्यात अनेक संकटांचा सामना करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.