शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूरच्या नगराध्यक्षपदी विजयालक्ष्मी डोहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:00 IST

गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी राकाँच्या विजयालक्ष्मी अरुण डोहे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या आनंदी मोरे विजयी ठरल्या.

ठळक मुद्देउपाध्यक्षपदी आनंदी मोरे विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी राकाँच्या विजयालक्ष्मी अरुण डोहे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या आनंदी मोरे विजयी ठरल्या.विजयालक्ष्मी डोहे यांनी काँग्रेसच्या रेखा बंडू धोटे यांचा ८ मतांनी पराभव केला. विजयालक्ष्मी डोहे यांना ११ तर रेखा धोटे यांना ३ मते पडली. तर आनंदी मोरे यांनी काँग्रेसचे पापय्या पोन्नमवार यांचा ६ मतांनी पराभव केला. आनंदी मोरे यांना १० तर पापय्या पोन्नमवार यांना ४ मते पडली. १७ सदस्यसंख्या असलेल्या गडचांदूर नगर परिषदेमध्ये सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे त्यांनी भाजप-शिवसेनेच्या मदतीने सत्ता काबीज केली. भाजपला उपाध्यक्षपद मिळाले तर शिवसेनेला बांधकाम सभापती पद मिळणार असल्याचे कळते.आजच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे नगरसेवक सागर ठाकूरवार व अरुणा बेतावार तसेच शिवसेनेच्या चंद्रभागा कोरवते अनुपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजानिधी यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी संजय जाधव, प्रकाश हिबारे, मेघा माने, संतोष करदोडे यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे गुलाल उधळून स्वागत करण्यात आले व विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये माजी आमदार सुदर्शन निमकर, सतीश धोटे, राकाँचे गटनेते निलेश ताजने, सतीश उपलेंचवार, अरुण डोहे, सचिन भोयर, रोहन काकडे तथा राकाँ, भाजप, शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होते.