शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

विजय वड्डेट्टीवार यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

By admin | Updated: October 11, 2016 00:53 IST

येथील सामाजिक कार्यकर्ते शाबानभाई शेख यांनी स्वत:च्या निवास्थानी स्वखर्चाने जवळपास २० लक्ष रूपये खर्च करून...

वरोऱ्यात अत्याधुनिक व्यायामशाळा : शाबानभाई यांचा पुढाकार वरोरा : येथील सामाजिक कार्यकर्ते शाबानभाई शेख यांनी स्वत:च्या निवास्थानी स्वखर्चाने जवळपास २० लक्ष रूपये खर्च करून अत्याधुनिक व्यायामशाळा उभारली. विशेष म्हणजे, शहरातील युवकांना यात मोफत प्रवेश राहणार आहे. त्यांच्या या व्यायाम शाळेचे विधानसभेचे उपगटनेता आ. विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वरोरा शहर हे सामाजिक कार्याकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे गरिबांच्या मुलांना अत्याधुनिक व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याचा शाबानभाई यांनी घेतलेला संकल्प त्यांनी पूर्ण केला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. उद्घाटन कार्यक्रमाला वरोरा काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक शेख छोटूभाई, पंचायत समिती सभापती सुनंदा जिवतोडे, जि. प. माजी सभापती कन्हय्यालाल जयस्वाल, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष आसिफ रजा, माजी न. प. उपाध्यक्ष राजू कातोरे, वरोरा काँग्रेस जेष्ठ नेते वसंत विधाते, सामाजिक कार्यकर्ते हाजी अहतेशाम अली, काशिफ खान उपस्थित होते. यावेळी आ. विजय वड्डेटीवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सर्व कार्यकर्त्यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे संचालन जाकीर शेख यांनी तर आभार शकील शेख यांनी मानले. यावेळी वॉर्डातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)