शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीविरूद्ध तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:33 IST

डुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक करून मारहाण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिवती शहरात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला. मालगुडा व झांझनेरी येथील सात आरोपींना डुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक वनविभागाने अटक केली होती.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : जिवती शहरात कडकडीत बंद

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : डुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक करून मारहाण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिवती शहरात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला.मालगुडा व झांझनेरी येथील सात आरोपींना डुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक वनविभागाने अटक केली होती. त्यापैकी सुदाम पवार, विमल पवार, निवास राठोड या तिघांना बंद खोलीत डांबून मारहाण केल्याची घटना घडली. या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात रामनगर येथील सेवालाल मंदिरापासून झाली. बिरसामुंडा चौकात सभा पार पडली. तहसीलदाराला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील गोरसेनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अ‍ॅड. आमदार संजय धोटे यांनी मोर्चात सहभागी होऊन दोषी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :Morchaमोर्चाforest departmentवनविभाग