शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकला दुचाकी धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:11 IST

नादुरूस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना मागून येणाऱ्या दुचाकीने ट्रकला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता वरोरा-वणी मार्गावर शेंबळ शिवारात घडली. घटनेनंतर ट्रकला आगही लावण्यात आली.

ठळक मुद्देसंतप्त लोकांनी ट्रक पेटवला : एकाचा जागीच मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : नादुरूस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना मागून येणाऱ्या दुचाकीने ट्रकला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता वरोरा-वणी मार्गावर शेंबळ शिवारात घडली. घटनेनंतर ट्रकला आगही लावण्यात आली.रूपेश उध्दव बोढे (३५) रा. बावणे लेआॅऊ ट वरोरा असे मृतकाचे नाव आहे. एमएच ३४ एक्स ६११२ या क्रमांकाच्या दुचाकीने रूपेश बोढे हे वणीवरून वरोराकडे येत होते. दरम्यान, एक नादुरुस्त ट्रक (एम. एच. ३४ पी. ४६४२) रस्त्यावर उभा होता. भरधाव येणाºया दुचाकीने या ट्रकलाच धडक दिली.यात दुचाकीस्वार रूपेश बोढे हे गंभीर जखमी झाले. वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेले असता वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित केले. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिला. लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर ट्रकला लागलेली आग विझविण्यात आली. अनेक रस्त्यावर असे नादुरुस्त वाहने उभी असतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.