शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

८५० प्रकल्पग्रस्तांना वेकोलि नोकरीत सामावून घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 05:00 IST

एकोणा प्रकल्पासाठी मार्डा, एकोणा, वनोजा, चरूर खटी, नायदेव व अन्य गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन संपादित करण्यात आल्या. या जमिनीत शेतकऱ्यांच्या सिंचित जमिनीचा समावेश असल्याने  वरोरा तहसीलदाराने वेकोलिला सिंचितविषयक अहवाल सादर केला. परंतु, वेकोलिने हा अहवाल नाकारला. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय   अधिकारी यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलि माजरी क्षेत्रातील एकोणा विस्तारीकरण प्रकल्पात सुमारे ८५० प्रकल्पग्रस्तांना जानेवारी २०२२ पासून नोकरी देण्याचे लेखी स्वरूपात वेकोलि प्रशासनाने दिले. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरुवारी चक्काजाम आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे वेकोलिने हा निर्णय घेतला.एकोणा प्रकल्पासाठी मार्डा, एकोणा, वनोजा, चरूर खटी, नायदेव व अन्य गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन संपादित करण्यात आल्या. या जमिनीत शेतकऱ्यांच्या सिंचित जमिनीचा समावेश असल्याने  वरोरा तहसीलदाराने वेकोलिला सिंचितविषयक अहवाल सादर केला. परंतु, वेकोलिने हा अहवाल नाकारला. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय   अधिकारी यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आठ महिने लोटूनही अहवाल सादर न झाल्याने प्रकल्पग्रस्त संतापले. हे प्रकरण मार्गी लावावे आणि प्रकल्पग्रस्तांना आधी नोकरी देऊन प्रकल्पाला सुरुवात करावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी होती. परंतु, वेकोलिने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी गुरुवारी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे वेकोलि मुख्यालय व माजरी क्षेत्राच्या अधिकारी अखेर चर्चेला तयार झाले.  चर्चेप्रसंगी धनंजय पिंपळशेंडे, चंद्रशेखर पहापळे, शुभम गेघाटे, उमेश आवारी, स्वप्नील पिंपळकर, शंकर देरकर, मार्डाचे सरपंच बालाजी जोगी, उपसरपंच बालाजी कांबळे, वेकोलि मुख्यालयाचे अधिकारी रेवतकर, गोस्वामी, माजरी जीएम ऑपरेशन, उपक्षेत्रीय प्रबंधक, नियोजन अधिकारी आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहीर