शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:21 IST

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त दी बुद्धीस्ट एम्प्लाईज अँड नॉन एम्प्लाईज सोशल असोसिएशन ब्रह्मपुरीच्या वतीने विविध स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देदी बुद्धीस्ट एम्प्लॉईज सोशल असोसिएशनचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त दी बुद्धीस्ट एम्प्लाईज अँड नॉन एम्प्लाईज सोशल असोसिएशन ब्रह्मपुरीच्या वतीने विविध स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.यामध्ये महामानवांच्या जीवनकार्यावर आधारीत २१ तास अखंड वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. २१ ताख अखंड वाचन स्पर्धेमध्ये कल्पक प्रभुदास कसारे, प्रवीण विलास आंबोरकर, झरिना सोमेश्वर खरकाटे, आर्यन अरविंद ढवळे, अथर्व अरविंद ढवळे, सुनिमा सुभाष मेश्राम, प्राची तात्याजी मेश्राम, अनिल यादव निमज हे विद्यार्थी पात्र ठरले. तर निबंध स्पर्धेमध्ये साक्षी खोब्रागडे हिने ब गटातून प्रथम क्रमांक, अ गटातून चेतन प्रमोद राखडे, क गटातून लिलाधर हरिश्चंद्र मेश्राम, द्वितीय सचिन गोवर्धन शेंडे व तृतीय अक्षय विनोद वासनिक यांनी पटकाविला. तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये अ गटातून सायली जीवन व्यवहारे हिने प्रथम, ब गटातून प्राची तात्याजी मेश्राम, द्वितीय यश ताराचंद कुंभारे क गटातून प्रथम अक्षय विनोद वासनिक तर चित्रकला स्पर्धेमध्ये अ गटातून प्रथम प्रणय विलास गौरकर, द्वितीय साई मनोजकुमार माटे, तृतीय कल्याणी प्रमोद राखडे ब गटातून साक्षी जीवन खोब्रागडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रेमलाल मेश्राम यांच्या हस्ते पार पडले. तर अध्यक्षस्थानी संघटनेचे मुख्य प्रवर्तन अध्यक्ष परमानंद नंदेश्वर तर प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. एकनाथ रामटेके औरंगाबाद, विश्वजीत लोणारे, शांताराम भैसारे, शारदा सोरदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संचालन वैकुंठ टेंभुर्णे, सतीश डोंगे व आभार अनिल वाळके यांनी मानले.