शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

vब्रह्मपुरीच्या सखींनी घेतले दांडिया प्रशिक्षण

By admin | Updated: November 5, 2015 01:34 IST

लोेकमत सखी मंच व एक्स्ट्रा शाईन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने केशवसूत मंदिराच्या प्रांगणात गरबा, दांडिया प्रशिक्षण नुकतेच

ब्रह्मपुरी : लोेकमत सखी मंच व एक्स्ट्रा शाईन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने केशवसूत मंदिराच्या प्रांगणात गरबा, दांडिया प्रशिक्षण नुकतेच पार पडले. प्रशिक्षिका आशिता रोकडे यांनी सखींना प्रशिक्षण दिले. गरबा व दांडिया प्रतियोगिता वयोगट ४० मध्ये प्रथम क्रमांक विजया समर्थ, द्वितीय ममता यादव, वयोगट ३२ मध्ये प्रथम क्रमांक रोशनी विजय माने, द्वितीय कल्पना चिलमुलवार तर वयोगट १५ च्या खालील गटात प्रथम क्रमांक जिगिशा मेहर, द्वितीय धनश्री पिलारे व करिना वरलानी यांनी पटकाविला. दांडिया प्रतियोगिता वयोगट ४० च्या वरमध्ये प्रथम क्रमांकाची जोडी तृप्ती बोकडे व लिमता झलके तर द्वितीय क्रमांकाची जोडी डॉ.मंगला दंदे व अर्चना तरेकर या जोडीने पटकाविला. वयोगट ३१ च्या खालीमध्ये प्रथम क्रमांकाची जोडी डॉ.वर्षा नाकाडे व डॉ. सरिता खोब्रागडे तर द्वितीय क्रमांक रुपा फेरवानी व कल्पना चिलमुलवार या जोडीने पटकविला. वयोगट १५ च्या खालीमध्ये प्रथम क्रमाकांची जोडी वैशाली गभने व रोशनी सहारे तर द्वितीय क्रमांक यश तंवर व अंकित देशपांडे या जोडीने पटकाविला. डॉ. तरल नागमोती यांनी वेशभूषा व नृत्य सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकविला. बेस्ट फरफार्म्स म्हणून कोमल बुलबुले, बेस्ट मुव्हमेंट विभा चव्हाण यांना मिळाले. संचालन नगरसेविका अर्चना खंडाते तर आभार संयोजिका शिला चरपटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजिका शीला चरपटे, सहसंयोजिका साधना केळझरकर, प्रीती कऱ्हाडे, अमिता बन्नोरे, मनीषा बगमारे, अल्का खोकले, स्नेहा गोसावी, प्रतिभा कसारे, स्वाती भजे, वंदना तायडे, संगीता राऊत, वंदना ढोमने आदींनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)