शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:13 IST

मागील काही वर्षांपासून चंद्रपूर शहरातील नागरिक अनियमित पाणी पुरवठ्याने हैराण झाले आहेत. नळाला पाणी ४ दिवसांनी पाणी येत आहे. काही वॉर्डात तर एक दिवसही पाणी मिळत नाही. शहरातील ही पाणीबाणी सोडविण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या पाणी कंत्राटदार कार्यालयात शुक्रवारी ‘जोडे मारो’ आंदोलन केले.

ठळक मुद्देचंद्रपुरातील पाणीसमस्या : कंत्राटदाराचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांपासून चंद्रपूर शहरातील नागरिक अनियमित पाणी पुरवठ्याने हैराण झाले आहेत. नळाला पाणी ४ दिवसांनी पाणी येत आहे. काही वॉर्डात तर एक दिवसही पाणी मिळत नाही. शहरातील ही पाणीबाणी सोडविण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या पाणी कंत्राटदार कार्यालयात शुक्रवारी ‘जोडे मारो’ आंदोलन केले.साखळीच्या आंदोलनाची सुरुवात यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनी अध्यक्ष जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा कंत्राटदार यांच्या कार्यालयात धडक मारली. पाणी पुरवठा का अनियमित असतो, असा जाब विचारला असता कंत्राटदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनी चार दिवसात शहरातील पाणीपुरवठा नियमित करा, अशा इशारा कंत्राटदाराला दिला. त्यानंतर कार्यालयाच्या दरवाज्यावर जोडे मारो आंदोलन केले. सदस्यांनी मनपाविरूद्धही निदर्शने करून शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी केली.समस्या सुटली नाही तर रोज कार्यालयात येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे इरफान शेख, राशेद हुसैन, वंदना हातगावकर, कल्याणी शिंदे, नंदा पंधरे, रुपा परसराम, कविता शुक्ला, अनिता देवतळे, पुष्पा प्रसाद, गीता रामटेके, किरण करमनकर, नीलीमा वनकर, राजू काळे, इमरान खान, मोहसीन खान, कुमार जुनमूलवार, हबीब भाई आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई