शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अनोखे प्रेम! 'बिग डॅडी ऑफ टायगर'ला वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2022 22:29 IST

Chandrapur News चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या वाघडोह या वाघाचे अलिकडेच निधन झाले. त्याच्या निधनामुळे दुःखी झालेल्या नागरिकांनी त्याला चक्क श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला.

चंद्रपूर : जगप्रसिध्द ताडोबातील वाघडोह म्हणून ओळखला जाणाऱ्या वाघाचा मृत्यू झाला. वाघडोह वाघ हा बिग डॅडी ऑफ टायगर म्हणून ओळखल्या जात होता. वाघडोह हा वृध्द वाघ वन विभागाच्या नजरेत होता. वाघडोहने वन्यप्रेमींना भुरळ घातली होती. वाघडोह जाण्याने वन्यप्रेमींमध्ये शोकाचे वातावरण आहे. न्यू सारस रिसोर्टच्या वतीने वाघडोहला अभिवादन करण्यात आले.यावेळी ताडोबा कोर येथील एसीएफ महेश खोरे , वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे , मुन, गोंडे, चौहान,कोसनकर , सामाजिक कार्यकर्त्या भुवनेश्वरी गोपमवार तसेच युवसेना विधानसभा समन्वयक, संचालक न्यू सारस रिसॉर्ट अमोल मेश्राम, संचालक सारस संकेत वैद्य, हरीश रामटेके, हर्षद, उपस्थित होते.

टॅग्स :Tigerवाघ